Home Breaking News Nagbhid taluka@ news • राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ट्विकल इंग्लिश स्कूल नागभीड च्या...

Nagbhid taluka@ news • राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ट्विकल इंग्लिश स्कूल नागभीड च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

135

Nagbhid taluka@ news
• राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ट्विकल इंग्लिश स्कूल नागभीड च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

✍️अरुण रामुजी भोले
सुवर्ण भारत:नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड : नुकतीच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वर्धा येथे 14 जानेवारी ला राष्ट्रीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मध्ये 900 ते 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार रामदास आंबटकर वर्धा हे प्रामुख्याने हजर होते या स्पर्धेमध्ये ट्विकल इंग्लिश स्कूल नागभीड च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये डुमदेव बावनकर यांनी काता आणि कुमिते मध्ये सुवर्ण ,आणि रज्जत पदक,रेणुका चौके हिने काता कुमिते ते मध्ये सुवर्ण कास्य पदक,आदित्य उसेंडी यांनी कुमिते मध्ये रजत पदक प्राप्त केले, जानवी मसराम,वृण्मयी इचकापे, दक्षता श्रीरामे, यांनी कास्यपदक प्राप्त केले, तर वेदांत धारने, दिशांत जांभुळे, सोहम जांभुळे, यांनी कास्यपदक प्राप्त केले या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर,सचिव अजय काबरा, प्राचार्य शुभांगी पोहेकर, मुख्याधापीका संगीता नारनवरे, क्रीडा शिक्षक महेश जिभकाटे, गणेश लांजेवार, रूपा ताडुलवार यांनी विजयी विद्यार्थांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.