Nagbhid taluka@ news
• अंत्यविधी उद्या दिनांक 29 1 2024 सकाळी 11 वाजता नऊ खडा तहसील नागभीड मोक्षधाम येथे होणार आहे
✍️शार्दूल पचारे
सुवर्ण भारत:चिमुर प्रतिनिधी,
माझे सासरे अको जी नाने राहणार नवखाडा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर हे आज दिनांक 28 1 2024 ला दुपारी दीड वाजता दरम्यान अचानक हृदयविकाराने मरण पावले ते 81 वर्षाचे असून आडनास फॅक्टरी चांदा येथे नोकरीवर होते व सेवानिवृत्ती नंतर वीस वर्षे झाले होते ते चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे आजीवन सभासद होते तसेच ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर आजीवन सभासद होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व भावपूर्ण श्रद्धांजली


