Home Breaking News • पेदाआसापूर येथील अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

• पेदाआसापूर येथील अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

129

• पेदाआसापूर येथील अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

जिवती :किरण घाटे

जिवती तालुक्यातील पेद्दाआसापूर येथील अंगणवाडी इमारतीचे काम पूर्ण झाले असून आज त्या अंगणवाडी इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला .या कार्यक्रमाला जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड, आसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश सोयाम, सदस्य लक्ष्मीबाई राठोड, जि.प.शाळा पेद्दाआसापूरचे मुख्याध्यापक विशाल सोन्नर सहशिक्षक राठोड गावातील प्रतिष्ठित नागरिक नायक व्यंकटी पवार,उत्तम राठोड, रमेश जाधव, रामराव राठोड, संभाजी वारे, अंबादास चव्हाण, निळकंठ राठोड, रमेश पवार, नामदेव राठोड, मारोती राठोड व गावातील अन्य नागरिक उपस्थित होते.