chimur taluka@ news
• भाजप महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्या नगर परिषद चिमूरच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
चिमूर: किरण घाटे
(सुवर्ण भारत पोर्टल न्यूज)
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यात शहीद क्रांती म्हणून ओळख असणाऱ्या चिमूर येथील नगर परिषदेच्या एक कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांचा काल मंगळवार दि. २० फेब्रुवारीला वाढदिवस होता .या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष माया नन्नावरे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
या वेळी नगर परिषदेच्या माजी गट नेत्या छाया कंचर्लावार, शहराध्यक्ष दुर्गा सातपुते, कल्याणी सातपुते, आशा मेश्राम व भारती गोडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.


