Home Breaking News Korpna Taluka@ Newsघरगुती वादातून मुलाचा- आई वडीलांवर धारदार कु-हाडीने हल्ला !...

Korpna Taluka@ Newsघरगुती वादातून मुलाचा- आई वडीलांवर धारदार कु-हाडीने हल्ला ! •कमलाबाईनचा घटनास्थळीच जीव गेला तर पांडुरंग गंभीर जखमी ! • लोणी येथील घटना !

1459

Korpna taluka@ news
•घरगुती वादातून मुलाचा- आई वडीलांवर धारदार कु-हाडीने हल्ला !
•कमलाबाईनचा घटनास्थळीच जीव गेला तर पांडुरंग गंभीर जखमी !
•लोणी येथील घटना !

चन्द्रपूर: किरण घाटे
(सुवर्ण भारत पोर्टल न्यूज़)

चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील कोरपना पासून अवघ्या १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या लोणी या गावात आज एका मुलाने आपल्या आई वडीलांवर धारदार कु-हाडीने हल्ला केल्याची घटना घडली .या घटनेमुळे कोरपना तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . उपरोक्त घटनेत कमलाबाई सातपूते हिचा घटनास्थळीच जीव गेला तर पांडुरंग सातपूते हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.घरगुती वादातून हे प्रकरण घडल्याचे बोलल्या जाते .सदरहु घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असल्याचे वृत्त आहे.पोलिस या घटनेबाबत अधिक चौकशी करीत आहे.