ठाणे जिल्ह्यातील मोहने येथील शिक्षिका व सुपरिचित कवयित्री कु.मंगल शामराव मिसाळ यांचे एक मनोगत!
सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील मोहने येथील एक शिक्षिका तथा सुपरिचित कवयित्री कु.मंगल शामराव मिसाळ यांनी आज आपले महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं बाबत एक मनोगत व्यक्त केले.
अनेक कविसंमेलनात त्यांनी आपला सहभाग नोंदविला असून त्यांचे नावे अनेक पुरस्कार आहेत.
यंदाच्या सहज सुचलं महिला सन्मान पुरस्कारात त्यांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी सांगितले.


