• मूल नगरीच्या समाजसेविका
समता बन्सोड यांचा वाढदिवस उत्साहात व थाटात साजरा!
• मायाताई कोसरे,मेघा धोटे ,रंज्जू मोडक, नलिनी आडपवार,मीनाक्षी गुजरकर, कविता जुमडे,अंजली इटनकर,संगिता पिसे,शिवानी झाडे,जयश्री मंगरूळकर,चंदा कामडी ,उषा भालेराव, मंगल मिसाळ ,कोकीळा पोटदुखे यांच्यासह अनेकांनी दिल्या बन्सोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!
सुवर्ण भारत:प्रियंका गायकवाड
शहर प्रतिनिधी
मूल : मूल नगरीच्या समाजसेविका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या जेष्ठ सदस्य समता बन्सोड यांचा शुक्रवारला वाढदिवस असून तो आज संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी अनेकांच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात पार पडला.
सकाळीच त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी भ्रमनध्वनीवरुन व व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या योगशिक्षिका मायाताई कोसरे, जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार,पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे,चंद्रपूर सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक ,मूल नगरीच्या सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय किरण दिप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका ॲड.अंजली गुंडावार, संजीवनी धांडे पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी, ठाण्याच्या सुपरिचित कवयित्री कु.मंगल मिसाळ, पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, नागपूरच्या डॉ.स्मिता मेहेत्रे, संगिता पिसे,कन्हानच्या नामवंत मेकअप आर्टिस्ट डॉ.कल्याणी सरोदे, किनवटच्या रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, राजूराच्या चित्रकार रश्मि पचारे सहज सुचलंच्या निवेदिका व गायिका रश्मि हिवरे, सीमा पाटील, चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर , समाजसेविका नजमा शेख,वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे,अंजली इटनकर, कविता जुमडे, सविता कोट्टी,कविता दिकोंडवार, विद्या पिंजरकर , प्रियंका बेन्द्रे, माधूरी सोनटक्के, वैजयंती गहुकर,नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, राजूराच्या जयश्री मंगरूळकर,करुणा गावंडे, सरोज हिवरे, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना समर्थ, फर्जना शेख,अधिवक्ता हिमानी वाकुडकर,कु.प्रांजू मखरे ,अर्चना समर्थ,पोर्णिमा किर्तीवार,पूनम मडावी,गडचिरोलीच्या मनिषा मडावी, ॲड. कविता मोहरकर, प्रियंका ठाकरे भंडाराच्या सरीता सारवे, चंद्रपूरच्या नेहा भडके, रिना तेलंग, जयश्री दिक्षित,विमल काटकर, वंदना हातगांवकर, सुकेशिनी टेभूर्णें ,वणीच्या रजनी पोयाम ,नागपूरच्या मनिषा माथनकर, दिशा ठाकरे, प्रा.वैशाली राऊत, भद्रावती नगरीच्या उषा भालेराव यांनी समता बन्सोड यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.


