Home Breaking News #Ballarpur • नितीन भटारकर वाढदिवसानिमित्त फळ वाटप करून साजरा

#Ballarpur • नितीन भटारकर वाढदिवसानिमित्त फळ वाटप करून साजरा

208

#Ballarpur
• नितीन भटारकर  यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप 

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

 

बल्लारपूर : नितीन भटारकर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झांबरे यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे वैद्यकीय अधिकारी गजनान मेश्राम यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा महासचिव ओम रायपुरे, दर्शन मोरे, रतन फुलकर, मनोज बालमवार, रोहन जामगडे बल्लारपूर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग, सुरज चोबे शहराध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेल, बबलू बोराडे, बल्लारपूर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेल, राज खान, प्रवीण कुमार, संदीप सूर्यवंशी, शुभम निमसटकर, हेमंत भाऊ, दिलीप भाऊ, कार्यकर्ते उपस्थीत होते