Home Breaking News अमराई वार्ड उडिया परिसरात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्या उत्तम आरोग्यसाठी माऊली मंदिरात...

अमराई वार्ड उडिया परिसरात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्या उत्तम आरोग्यसाठी माऊली मंदिरात महाआरती

102

अमराई वार्ड उडिया परिसरात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्या उत्तम आरोग्यसाठी माऊली मंदिरात महाआरती

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

याप्रसंगी घुग्घुस येथील भाजपा महिला आघाडी चंद्रपूर मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्यसाठी भाजपा महिलांनी केले महाआरती.
याप्रसंगी भाजपा युवा नेते आशीषभाऊ मासिरकर यांच्या मार्गदर्शनात माजी.बहुजन समाज आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी,वनिता निहाल व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.