आ. सुधीर मुनगंटीवार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांचा शनिवार, ०२ ऑगस्ट २०२५ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम
दुपारी १२.०० वा.
निवासी उपजिल्हाधिकारी यांचे सोबत बैठकीला उपस्थिती.
स्थळ – जनसंपर्क कार्यालय, गिरनार चौक, चंद्रपूर
दुपारी ०१.०० वा.
कोठारी येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थिती.
स्थळ – शासकीय विश्रामगृह, बल्लारपूर, जि. चंद्रपूर
सायं. ०७.०० वा.
मोहर्ली विकास आराखड्याच्या बैठकीला उपस्थिती.
स्थळ – जनसंपर्क कार्यालय, गिरनार चौक, चंद्रपूर
रात्रौ ०८.०० वा.
भाजपा बैठकीला उपस्थिती.
स्थळ – जनसंपर्क कार्यालय, गिरनार चौक, चंद्रपूर