• अमृत महोत्सवी सत्कार सोहळा!
• चैतन्य ज्येष्ठ नागरीक मंडळाच्या वतीने अशोक संगिडवारांचा सत्कार
चंद्रपूर- किरण घाटे
शहरातील चैतन्य ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी तथा सेवानिवृत्त गट विकास अधिकारी अशोक संगीडवार यांचा 75 वर्षीय अमृत महोत्सवी सत्कार सोहळा भाजपा अध्यक्ष तथा चंद्रपूरचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांचे अध्यक्षतेखाली चैतन्य सभागृहात नुकताच पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
विजय चंदावार, सुधाकराव श्रीपुरवार, अनंता अनिवाल, मारोतराव मत्ते, व विविध सामाजिक व अध्यात्मीक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते .या शिवाय पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्यासचे प्रकाश राठोड, प्रकाश कासर्लेवार, रमेश ददगाल, अंबादास पिंपळकर, हरिदास कापटे, केशवराव मेश्राम, रामदास हरडे, मनोहर बेले, सुवर्णा लोखंडे , सिंधु चौधरी, वंदना संतोषवार सत्य साईबाबा सेवा समितीचे बबनराव तितरमारे, अनिल चन्नावार, डॉ. कौशल्या अडवाणी, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बबनराव अनमुलवार, अण्याजी ढवस, नामदेवराव लांजेकर, देवराव बोबडे सुधाकर टिकले पुरुषोत्तम राऊत,बबनराव मत्ते, रमेश मुलकलवार, अशोक पडगीलवार, विलास उत्तरवार, विलास चौधरी, देवराव रघाटाते, हरिभाऊ पाटील, रमेश वैरागडे, बाबा जिवतोडे, आनंदराव कातकर, हरीदास देवगडे, बिंदुबाबु बडकेलवार, गंगाधर पिदुरकर, बंडू धोटे ,ज्ञानेश्वर गौरकार, सुर्यभान मानुसमारे,अनिल फुलझेले, मायाताई उईके, अनिल बोरगमवार, अशोक बिरेवार,. रमेश कासुलकर,अनंत अनिवाल, सुधाकर श्रीपुरवार, विजय चंदावार, नामदेव लांजेकर, मंजुषा कासनगोट्टूवार, यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम राऊत यांनी केले.


