Home Breaking News सहायक फौजदार सुभाष सिडाम कालवश

सहायक फौजदार सुभाष सिडाम कालवश

256

सहायक फौजदार सुभाष सिडाम कालवश

चंद्रपूर :किरण घाटे

रामनगर पोलिस स्टेशन मध्ये गोपनीय शाखा येथे कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार व बल्लारपूर पोलिस स्टेशनला गुप्त विभागात कर्तव्य बजाविणारे सुभाष वसंतराव सिडाम यांचे आज वयाच्या 56 व्या वर्षी दुःखद निधन झाले.नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलला त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतू उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आज पहाटे ४ वाजता त्यांची कायमची प्राणज्योत मालवली.