Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरातुन अयोध्येला श्रीरामाचे दर्शनास्तव गेलेल्या रामभक्तांनी ना.सुधीर...

Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरातुन अयोध्येला श्रीरामाचे दर्शनास्तव गेलेल्या रामभक्तांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करुण मानले आभार

167

Ballarpur city@ news
• बल्लारपुर शहरातुन अयोध्येला श्रीरामाचे दर्शनास्तव गेलेल्या रामभक्तांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करुण मानले आभार

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपुर:दिनांक 22 जनवरी जानेवारी ला अयोध्या येथे प्रभु श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली अवघ्या 1 महीन्याच्या आत ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे रामभक्तांना प्रभु श्रीरामाचे दर्शन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.आस्था स्पेशल ट्रेन नी दि.19/02/2024 रोजी बल्लारपुर रेल्वे स्थानकावरुन अयोध्येला प्रस्थान करीत माता भगिनी सह प्रवास करताना मात्र तिळभर देखिल त्रास रामभक्तांना झाला नाही हे फक्त आणि फक्त ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सुक्ष्म नियोजन व सहकार्यामुळे झाल्याने रामभक्तांनी बल्लारपुर येथे पेपर मिल काटा गेट परिसरात मुनगंटीवारचा ढोल ताशे व फटाक्यांच्या गजरात अयोद्यतिल शेरुल नदी जेलना चरण धुवुन शाल श्रीफळ सह सन्मान करित आभार व्यक्त केला.या प्रसंगी रामभक्त स्वामी रायबरम,राजु दासरवार,राजकुमार श्रीवास्तव,ओमप्रकाश प्रसाद,मोहीत डंगोरे,अमोल झाडे,नरेंद्र सेंगर,दिलीप रागीट,रोहीत गुप्ता,दिनेशभाऊ सर्व राम भक्तानि ना.सुधीर मुनगंटीवार यांचा आभार व्यक्त केली