Home Breaking News • नागपूरातही सहज सुचलंचा जलवा! • महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सदस्य वैशाली...

• नागपूरातही सहज सुचलंचा जलवा! • महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सदस्य वैशाली राऊत यांनी वेशभूषा स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक!

135

• नागपूरातही सहज सुचलंचा जलवा!
• महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सदस्य वैशाली राऊत यांनी वेशभूषा स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक!

सुवर्ण:किरण घाटे

नागपूर : शिवाजी महाराज जयंती निमित्त दि. १९ फेब्रुवारीला परिवर्तन स्क्वेअर मानेवाडा उपराजधानी नागपूरात घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला काव्यकुंज व्हाॅट्सअप गृपच्या नागपूर निवासी सुपरिचित कवयित्री वैशाली राऊत यांनी प्रथम क्रमांकांचे पारितोषिक पटकाविले त्यांना ना.नितिन गडकरी व नागपूर प्रभाग ३४च्या मंगला खेकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत” सोन्याची नथ ‘” देवून सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत सोन्याची नथ शिवाय अन्य विजेत्या स्पर्धकांसाठी पैठणी साडी व शिवाजी महाराजांची आकर्षक मुर्ती ठेवण्यात आली होती.