Home Breaking News Chandrapur city@news •आर्य क्षत्रिय शिंपी तेलगू समाजाच्या वतीने “डॉक्टर डे ” निमित्ताने...

Chandrapur city@news •आर्य क्षत्रिय शिंपी तेलगू समाजाच्या वतीने “डॉक्टर डे ” निमित्ताने डॉ.शिमला गार्जलवार यांना शुभेच्छा!

350

Chandrapur city@news
•आर्य क्षत्रिय शिंपी तेलगू समाजाच्या वतीने “डॉक्टर डे ” निमित्ताने डॉ.शिमला गार्जलवार यांना शुभेच्छा!

चंद्रपूर- प्रतिनिधी

चंद्रपूर:आर्य क्षत्रिय शिंपी तेलगू समाज चंद्रपूरच्या वतीने
“डॉक्टर डे “निमित्ताने डॉ.शिल्पा गार्जलवार यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा व शुभकामना देण्यात आल्या.तदवतच या समाजाची बैठक होत एक नवीन कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.त्यात अध्यक्ष यशवंत (बाबा) भूषणवार उपाध्यक्ष अरविंद माहूरपवार सचिव शुभांगी किशोर डोंगरवार सहसचिव अशोक डोंगरवार,शुभांगी अरविंद माहूरपवार यांची निवड करण्यात आली.