Home Breaking News Chandrapur city@ news •किरणदिपच्या संयोजिकापदी कविता दिकोंडवार तर सहसंयोजिकापदी लता बारापत्रेंची नियुक्ती

Chandrapur city@ news •किरणदिपच्या संयोजिकापदी कविता दिकोंडवार तर सहसंयोजिकापदी लता बारापत्रेंची नियुक्ती

103

Chandrapur city@ news
•किरणदिपच्या संयोजिकापदी कविता दिकोंडवार तर सहसंयोजिकापदी लता बारापत्रेंची नियुक्ती

सुवर्ण भारत:विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर:सामाजिक ,साहित्य,क्रीडा,शैक्षणिक व कला क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने निर्मित झालेल्या” किरणदिप ” व्हाॅट्सअप गृपच्या संयोजिकापदी कविता दिकोंडवार यांची नियुक्ती करण्यात आली असून ह्याच गृपच्या सहसंयोजिकापदी लता बारापत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
किरणदिपच्या मुख्य मार्गदर्शिका भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक – अध्यक्ष कु.किरण साळवी व चंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री वैजयंती गहुकर ह्या आहेत.
सदरहु गृपची स़दस्य संख्या सध्या शेकडोच्या घरात आहे.