Home Breaking News वरोरा तालुक्यातील पहिली ड्रोन दीदी दीक्षा धाबेकर. ड्रोन च्या साह्याने आधुनिक...

वरोरा तालुक्यातील पहिली ड्रोन दीदी दीक्षा धाबेकर. ड्रोन च्या साह्याने आधुनिक शेती जी एम आर वरलक्ष्मी फाउंडेशन चा उपक्रम

87

•वरोरा तालुक्यातील पहिली ड्रोन दीदी दीक्षा धाबेकर.

•ड्रोन च्या साह्याने आधुनिक शेती

•जी एम आर वरलक्ष्मी फाउंडेशन चा
उपक्रम

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
प्रतिनिधी,वरोरा

वरोरा तालुक्यातील मजरा खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जीएमआर वरोरा आणि जीएमआर वर लक्ष्मी फाउंडेशन वरोरा यांच्या सहकार्यामधून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोनद्वारे प्रिसिजन फार्मिंग उपक्रमाचे उद्घाटन धनंजय देशपांडे , जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड थर्मल यांच्या हस्ते पार पडला.
नाबार्ड द्वारा प्रयोजित लभान सराड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोसरसार चे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.