Home Breaking News Ballarpur City News • १५ सप्टेंबरला बल्लारपूरात वंचित बहुजन आघाडीचे चे भव्य...

Ballarpur City News • १५ सप्टेंबरला बल्लारपूरात वंचित बहुजन आघाडीचे चे भव्य कार्यकर्ता मेळावा

104

Ballarpur City News
• १५ सप्टेंबरला बल्लारपूरात वंचित बहुजन आघाडीचे चे भव्य कार्यकर्ता मेळावा

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : वंचित बहुजन आघाडीचे दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर- मुल – पोभूर्णा विधानसभा तर्फे बल्लारपूरात सुभाष हॉल नवीन बस स्टॉप च्या बाजूला मेन रोड येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आला आहे. तरी वंचित बहुजन आघाडीचे चे निष्ठावंत कार्यकर्ते व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांना उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा .
मेळावा चे कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.निलेश विश्वकर्मा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र वंचित बहुजन युवा आघाडी तसेच प्रमुख मार्गदर्शक
फारुखअहमद राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी, डॉ.प्रा.निशाताई शेंडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी,सविता मुंडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी,शमीभा पाटील महाराष्ट्र राज्य सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी, खुशल मेश्राम महाराष्ट्र राज्य सदस्य वंचित बहुजन आघाडी सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत