Home मुंबई Ballarpur city @news • स्व:सूरज बहुरिया यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वितरण

Ballarpur city @news • स्व:सूरज बहुरिया यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वितरण

109

Ballarpur city @news
• स्व:सूरज बहुरिया यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वितरण

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- शहरातील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस कार्यकर्ते स्व. सुरज बहुरिया यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण करण्यात आले.
९ ऑगस्ट रोजी स्व. सुरज बहूरिया यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, रेल्वे स्थानक, रेल्वे चौक, नवीन बस स्टँड या ठिकाणी फळ वितरण करण्यात आले.
या वेळी गोलू बहुरिया, गोलू पवार, अनवर शेख, अभिषेख गदरला,सोनू श्रीवास,निखिल पोहाले, राहुल कामपेली, विनय आरखी, राजकिरण केशकर, सूरज देवा, बंटी ठाकुर, विनोद बन्देला, मंगेश बावने, साजिद शेख, अकिलेश कैथल, अजय करुनाकर, समीर खान, अमित वर्मा, गोलू करंगला, प्रेम कुमार तारला,सुमित केशकर, आशीष बोज्जा, प्रेम निषाद, चंदन ग़ैरवार उपस्थिति होते.