Home Breaking News Ghugus city @news •घुग्घुस शहरात विश्व आदिवासी दिवस भव्य रॅली काढून गुंजला

Ghugus city @news •घुग्घुस शहरात विश्व आदिवासी दिवस भव्य रॅली काढून गुंजला

67

Ghugus city @news
•घुग्घुस शहरात विश्व आदिवासी दिवस भव्य रॅली काढून गुंजला

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी

घुग्घुस : शहरात पहिल्यांदाच विश्व आदिवासी दिवस महिलांच्या सन्मानात करण्यात आला,राजा रावण यांच्या मूर्तीची प्रतिमा रथात ठेवून आदिवासी समाज बांधवांनी रॅली काढण्यात उत्साहात दिवस साजरा केला.
सांस्कृतिक गोंडी ढेमसा,वाद्य,घुसाडी नृत्य,नाचत, गाजत विश्व आदिवासी दिवस साजरा केला.
आकर्षक राजा रावणाला रथ यात्रा सन्मानपूर्वक? आजचा काळात महिलावर होणारे अत्याचार राजा रावणाला जाळून कमी होणार नाही, आजचा वर्तमान काळात जे महिलावर अत्याचार होत आहे,महीलाची नग्न अवस्थेत धीड काढतात, बलात्कार करून जीव गुदमरून करतात, हे आजचा वर्तमान काळात होत आहे,असा संदेश रॅलीच्या माध्यमातुन व्यक्त करण्यात आले.
तसेच कार्यक्रम आयोजित नवएकता जय बहुउद्देशीय संस्था चादागड घुग्घुस,नवयुवा जय सेवा पेरसा पेन मंडळ,रॉयल आदिवासी घुग्गुस ग्रुप, भगवान बिरसा मुंडा समाज संस्था नकोडा,गोंडवाना गोटुल उसगाव, नव युवक आदिवासी विकास संस्था म्हातारदेवी,आयोजक बांधव , मदेश्र्वर पेंदोर,गणेश किनांके, देविदास किवे,दीपक पेंदोर,मनीष आत्राम, मनोज चांदेकर,अंकुश उईके,संदीप तोडासे,अरविंद कीवे, कुणाल टेकाम,गोलू टेकाम,गुरुदेव गेडाम,सागर पेंदोर,बंटी जुमनाके, रोशन पेंदोर,लतिश आत्राम,विकास मेश्राम,ईश्वर आत्राम,अमोलभाऊ आत्राम,शंकर पेंदोर,जनार्दन तिरनकर,परशुराम पेंदोर,राकेश तीरनकर,पराग पेदोर,अर्जुन परचाके, विठ्ठल कुमरे,कवडू मडावी,विजय आत्राम,राकेश सलामे,महेश किंनाके, पवन उईके,स्वप्नील गेडाम,अक्षय किंनाके,सुधीर कोहले, ऋतिक मडावी,गणेश धुर्वे, संदीप आत्राम,अमोल कोडापे,सूरज कोडापे, अक्षय कोडापे,अजय कोयचाडे, बादल कोडापे,करण टेकाम,अभिषेक मडावी,गोलू उइके, अजय आत्राम,सर्व समभाव समाज बांधव घुग्घुस येथील बरेच पक्ष नेते रॅलीत येणारा नागरिकांना शीतपेय,पाणी देऊन रॅलिच्या स्वागत करण्यात आले,सर्वानी मिळून लाभ घेण्यात.ळ आले.