Home Breaking News ◽🌺जीवन फुलांचे◽🌺 🌺सौ.वैजयंती विकास गहूकर◾ ◽सहज सुचलं सदस्य चंद्रपूर

◽🌺जीवन फुलांचे◽🌺 🌺सौ.वैजयंती विकास गहूकर◾ ◽सहज सुचलं सदस्य चंद्रपूर

331

◽🌺जीवन फुलांचे◽🌺

🌺सौ.वैजयंती विकास गहूकर◾
◽सहज सुचलं सदस्य चंद्रपूर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

असे हे जीवन फुलांचे
काट्यात राहुनी खुलायचे //

कष्टात राहून डोलायचे
जसे फुल कमळाचे //

अर्थि असो की देव
सगळ्यासाठी सजायचे //

लाजाळू ते फुल
जसे पारिजातकाचे //

कसे ते निरागस
फुल प्राजक्ताचे //

जाई,जुई,मोगरा,चमेली
नाजूक रूप फुलांचे //

वैजू म्हणे परी होऊन
फुलांसारखे दरवळायचे //