Home Breaking News Varora taluka@ news • पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी स्वीकारला वरोरा पोलीस...

Varora taluka@ news • पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी स्वीकारला वरोरा पोलीस स्टेशनचा पदभार

341

Varora taluka@ news
• पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी स्वीकारला वरोरा पोलीस स्टेशनचा पदभार

सुवर्ण भारत खेमचंद नेरकर

वरोरा : आनंदवनात झालेल्या आरतीच्या हत्याकांडातील आरोपी समाधान माळी याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्या आरोपीने 30 जून च्या सकाळी लॉकअपमध्ये बुटाच्या लेसने गळफास घेवुन आत्महत्या केली सदर घटना लॉकअप गार्डच्या निष्काळजी पणामुळे झाल्याचे बोलले जात आहे यामुळे तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे तर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांची तडकाफडकी चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली 16 फेब्रुवारी 23 ते 30 जून 24 या कालावधीत त्यांनी पोलीस निरीक्षक पदाची उत्तम रित्या जबाबदारी सांभाळली होती , तर त्यांच्या बदली नंतर लगेच वरोरा पोलीस निरीक्षक पदी अजिंक्य तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सुमारे 20 दिवस कोरपना येथे काम केले आहे त्या आधी अजिंक्य तांबडे यांनी मुंबई,पुणे,चंद्रपूर ,कोरपना येथे कर्तव्य बजावले आहे