Home Breaking News • मतदान आपले कर्तव्य आहे जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडा कसे करायचे...

• मतदान आपले कर्तव्य आहे जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडा कसे करायचे मतदान?

123

• मतदान आपले कर्तव्य आहे जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडा कसे करायचे मतदान?

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सुर्यादयापूर्वी उठा
सकाळची विधी पूर्ण करून, आंघोळ करून, देवस्मरण करा.
आपल्या कुटूंबासह, आपल्या मतदान केंद्रावर जा
जातांना, मतदान केंद्रावर मोबाईल बंदी आहे, कृपया मोबाईल घरीच ठेवा.
जाताना आपले मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड किंवा ड्रायव्हींग लायसन्स जवळ ठेवा
मतदान केंद्रात मोबाईल नेवू देण्यासाठी भांडण करू नका.
रितसर मतदारांच्या लाईनमध्ये लागा
मतदान केंद्रात आपले ओळखपत्र दाखवा
मतदान केंद्राध्यक्षाचे सुचनेप्रमाणे कार्य करा
आपल्या बोटाला शाई लावा
आपल्या मतदान केंद्रात यावेळी 2 इव्हिएम मशीन आहेत, त्यातील पहिल्याच मशीनकडे लक्ष द्या
दोन सेकंद डोळे मिटा, मागील 15 वर्षापासून आपल्या भागात चालू असलेला विकास आठवा
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा स्वभाव आठवा.
डोळे उघडून, पहिल्याच इव्हिएम मशीनवरील क्रमांक 1 वरील कमळासमोरील निळी बटन दाबा
स्लिप येईपर्यंत (७ सेकंद) बटण दाबून ठेवा. एक बीप आवाज येईल.
EVM मशीनवर बटण दाबताना, लक्षात ठेवा की व्हीव्हीपॅटमध्ये स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरून बोट काढू नका. व्हीव्हीपॅट स्लिपवर कमळाचे चिन्ह असलेली चिठ्ठी व्हीव्हीपॅट मध्ये खाली पडूनआपले मत निश्चित करा.
चेहर्यावचर स्मित हास्य करीत आपल्या भागाचा, आपल्या पुढील पिढीच्या भवितव्याकरीता आपण आपले मत नोंदविल्याचा समाधान व्यक्त करा.
मतदान केंद्राचे बाहेर निवडणूक आयोगाने लावलेल्या ‘सेल्फी पॉंईट’वर विजयाची दोन बोट दाखवून फोटो काढा.
फोटो समाजमाध्यमात टाका.
कृपया जास्तीत जास्त लोकांना हे पाठवा.