Home Breaking News Bhadravati@ taluka news विद्यार्थ्यांच्या सुप्त गुंणांना वाव देण्यासाठी वार्शिकोत्सवाचे आयोजन गरजेचे:...

Bhadravati@ taluka news विद्यार्थ्यांच्या सुप्त गुंणांना वाव देण्यासाठी वार्शिकोत्सवाचे आयोजन गरजेचे: आ.प्रतिभा धानोरकर युरो लिटल स्कुलचा वार्शिकोत्सव साजरा

144

Bhadravati@ taluka news

■ विद्यार्थ्यांच्या सुप्त गुंणांना वाव देण्यासाठी वार्शिकोत्सवाचे आयोजन गरजेचे: आ.प्रतिभा धानोरकर

■ युरो लिटल स्कुलचा वार्शिकोत्सव साजरा

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

भद्रावती: ​​शिक्षण शिवाय विद्यार्थ्या मध्ये अनेक सुप्तगुण दडलेले असते. त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळाने आपल्या शाळाते वार्शिकोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळवुन दिला पाहिजे,असे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.

भद्रावती शहरतील युरोलिटल स्कुलचा वार्शिकोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आ.प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, पांडुरंग हेमके, किशोर हेमके,अक्षय हेमके,अभी हेमके,प्रमोद नागोसे,सुरज गावंडे, प्रियंका कांबळे, कोमल नेहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

​​ यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर यांचेसह अन्य मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमातुन विविध नृत्य,नाटीका तथा इतर अनेक कार्यक्रम सादर करून आपल्या कौशल्याचे प्रदर्षन केले.

सदर कार्यक्रमास यशस्वी कामगीरी करणाया विद्यार्थ्यांना बक्षिसे देवुन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित पालकांनी, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमूद हेमके यांनी तर संचालन नयना इंगळे, किरण पाटिल यांनी व आभार प्रदर्षन संगीता खोब्रागडे यांनी मानले कार्यक्रम यषस्वी करण्यासाठी संयुक्त पांडे, कल्याणी पांडे,पल्लवी बोरसरे, आकांक्षा रामटेके, नुतन ढुमने, निषा नामपल्लीवार, आरती नेरूलकर, वंषिका साखरकर, सोनाली अंबादे, चैताली साहु, आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला विद्यार्थी,पालकवर्ग तथा नागरीक उपस्थित होते.