Home Breaking News ◻️🔳काव्यकुंज ◻️🔳 ——– वृद्धत्व ———–

◻️🔳काव्यकुंज ◻️🔳 ——– वृद्धत्व ———–

356

◻️🔳काव्यकुंज ◻️🔳
——– वृद्धत्व ———–

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

♦️आयुष्याभर सर्वांसाठी
जगत राहिले दोघे खरे
येता वृद्धत्व आता
आधार कोणी ना उरे //१//

♦️◻️मुलांन साठी जगले
विसरून स्वतः ला
येता वृद्धत्व आता
कोणी ना कुणाला //२//

♦️◻️झाले पती पत्नी आधार
एकमेकांनचा वृद्धापकाळात
मुलं, नातवंडं यांना वेळ
नाही धावत्या जगात //३//

♦️◻️शरीर थकले तरी
मनी आहे विश्वास
घेऊन हातात हात
सांगे एकमेकांस //४//

♦️◻️आपण दोघे असता
बरोबर नाही कसली खंत
उरलेले आयुष्य काढू
एकत्र जोवर होत नाही अंत //५//

🔶◻️🔸कु. मंगल शामराव मिसाळ ◻️सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ठाणे◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️