Home Breaking News Ballarpur city @news • बँक ऑफ बडोदा कडून न. प. गांधी...

Ballarpur city @news • बँक ऑफ बडोदा कडून न. प. गांधी विधालय, बल्लारपूर ला कॉर्डलेस माईक व बॉक्स भेट.

77

Ballarpur city @news

• बँक ऑफ बडोदा कडून न. प. गांधी विधालय, बल्लारपूर ला कॉर्डलेस माईक व बॉक्स भेट.

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपुर:बँक ऑफ बडोदा च्या २० जुलै स्थापना दिवसाचे औचित्य साधून बँकेने न. प. गांधी विधालय टेकडी शाखेला कॉर्डलेस माईक व बॉक्स भेट दिली. कार्यक्रमाला शाखेचे प्रमुख राकेश नांदगावकर व शाखेचे अधिकारी कोडगिलकर,नंराजे ,पेटकर, कोतपल्लीवार तसेच टेकडी शाळेचे प्रमुख राकेश पायताडे, मनोहर राठोड व सर्व शिक्षक उपस्थित होते