Home Breaking News • चंद्रपूर विधानसभा निवडणूक! •रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे...

• चंद्रपूर विधानसभा निवडणूक! •रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे अपक्ष लढणार!

57

• चंद्रपूर विधानसभा निवडणूक!

•रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे अपक्ष लढणार!

सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधि)

चंद्रपूर: रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक -अध्यक्ष
महेश हजारे चंद्रपूर विधानसभेसाठी अपक्ष रित्या लढणार असल्याची माहिती खूद्द त्यांनी या प्रतिनिधीशी आज बोलतांना दिली.
सामाजिक क्षेत्रात आज पर्यंत त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे.