Home Breaking News त्यांनी दिले ” त्यांना” आश्वासन !

त्यांनी दिले ” त्यांना” आश्वासन !

26

त्यांनी दिले ” त्यांना” आश्वासन !

चंद्रपूर :किरण घाटे

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
समाज भूषण पुरस्कार प्राप्त समाज सेवकांना मानधन या शिवाय शिवशाही बस मध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यात प्रवास व रेल्वेसेवा प्रवास विनामुल्य करण्याचे आश्वासन दिल्या बद्दल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कृत मंदाताई वैरागडे ,नयना झाडे , रामभाऊ कावडकर बेबी गाडेकर ,संजीवनी चौधरी, सुधीर लांबत यांनी केन्द्रीय मंत्री रामदास आठवले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.