Home Breaking News Bhadravti Taluka News • रेल्वेच्या धडकेने अज्ञात इसमाचा मृत्यू.

Bhadravti Taluka News • रेल्वेच्या धडकेने अज्ञात इसमाचा मृत्यू.

9

Bhadravti Taluka News

• रेल्वेच्या धडकेने अज्ञात इसमाचा मृत्यू.

सुवर्ण भारत:राजेश येसेकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी

भद्रावती :- तालुक्यातील घोडपेठ  गावालगत असलेल्या रेल्वे लाईन जवळ एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह दिनांक १७ रोज ला आढळून आला
सदर इसमाचा मृत्यू हा रेल्वेच्या धडकेने झाल्याचा अंदाज असून या इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर इसम हा अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा असून उंची पाच फूट सहा इंच आहे. त्याने काळ्या  रंगाचा फुलपॅट परिधान केला असून त्याचे अंगावर शर्ट नाही. ज्यांना या इसमाची माहिती असेल त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनची फोन नंबर ०७१७५/२६५०९३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.