Home Breaking News ◽◽♦️चांद्रयान 3♦️◻️ सौ.रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर सहज सुचलं गृप

◽◽♦️चांद्रयान 3♦️◻️ सौ.रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर सहज सुचलं गृप

57

◽◽♦️चांद्रयान 3♦️◻️

सौ.रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर सहज सुचलं गृप

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चांद्रयान
शास्त्रज्ञांचे
टिपा क्षण
स्फुरणांचे

भारताच्या
तिरंग्यास
गौरवित
ह्दयास

निश्वासाचा
सोडी श्वास
उतरले
सुखरूप

दक्षिणेची
पाही बाजू
परिक्षण
फोटो रुजू

एक ध्यास
चंद्रावर
स्वारी तीन
विश्वावर

श्रेष्ठ कोण
झेंड्यावर
चंद्र की तो
चंद्रावर

पडे पुढे
पावलांचे
महासत्ता
भारताचे