Home Breaking News ◻️◻️♦️आभाळमाया♦️◻️ मृणाल राहुल ☘️ काव्यकुंज सदस्या सहज सुचलं सदस्य

◻️◻️♦️आभाळमाया♦️◻️ मृणाल राहुल ☘️ काव्यकुंज सदस्या सहज सुचलं सदस्य

68

◻️◻️♦️आभाळमाया♦️◻️

मृणाल राहुल ☘️
काव्यकुंज
सदस्या सहज सुचलं सदस्य

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

मेघांची दाटी
गहिवर धारा
कोसळती

लडिवाळ सरी
कौतुकाची वारी
अवतरती

नेटकेपणाने
पर्णांचे तोरण
चहकती….

पायवाट मखमली
नटखट पैंजण
रूणझुणती

ओलीत श्वासपाखरू
गंधित सूमन
शिरशिरती