Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस येथील नवनिर्माण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात...

Ghugus city @news • घुग्घुस येथील नवनिर्माण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात स्वयंरोजगार जागरूकता कार्यक्रम

90

Ghugus city @news
• घुग्घुस येथील नवनिर्माण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात स्वयंरोजगार जागरूकता कार्यक्रम

सुवर्ण भारत:पंकज रामटेके(उपसंपादक)

घुग्गुस:वाणिज्य उद्योगासाठी बौद्ध उद्योजक संघटनेतर्फे दि.८ शुक्रवार २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात घुग्घुस येथे आयोजित करण्यात आले.

तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

महिलांनी व्यवसायची सुरुवात कशी करायची,व्यवसाय बँक लोन कमी व्याज दरात कसा घ्यावा, बचत गटात पैसे कसे वाढवावे नफा कसा होते,असे बरेच छोटे,मोठे, दुकान व्यवसाया बद्दल असे बरेच प्रकारची माहीती संयुक्त उपक्रमातून वरिष्ठ प्रमुख ,पाहुणे व वाणिज्य उद्योगासाठी बौद्ध उद्योजक संघटनेतर्फे देण्यात आले.

मोठ्या प्रमाणात महिलीचे स्वयंरोजगार जागरूक कार्यक्रम उपस्थित राहून कार्यक्रम उत्साहात समारंभ करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शक एल.डी.एम.बँक ऑफ इंडीयाचे प्रशांत धोंगडे, एम.सी.इ.डी.उद्योग निरीक्षक निरंजना भोयर,बी.इ.ए.सी.आय समन्वय धम्मदिप रामटेके,एस.के.यू.के.कृषी अधिकारी शैलेंद्र मांडवे, के.व्ही.आय.बी.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी गजाजन इंगळे,आर.सी.टी.बँक ऑफ इ.चंद्रपूर अनूप कासवटे,घुग्घुस बँक व्यवस्थापक राहूल वैद्य,बचत गट समन्वय सौ.सुरेखाताई टिपले आर्वजून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

साईनगर, बैरमबाबा नगर, सुभाषनगर, रामनगर, इंदिरानगर, आम्रपाली वार्ड,घुग्घुस वस्ती तसेच म्हातारदेवी गाव परिसरातील महिला व आशा वर्कर उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अशोक(बंडू)रामटेके,सुजीत सोनटक्के,मनोहर कवाडे,सोहल पाटील, विनोद भगत, प्रदीप बारहाते, मनोहर सावजी, सरला भेले,नंदा कांबळे, प्रिती तामगाडगे, पूनम कांबळे, किर्ती पाटील, प्रज्ञा पडवेकर,प्रिया कोल्हे विदर्भ जनधन बँकेचे व्यवस्थापक निलीमा वाघमारे तसेच आयोजक तारकाताई बन्सोड, सुप्रिया परागे,पंचशीला टिपले,दिप्ती सोनटक्के, सायली ठमके,अंजली आदेला,पुष्पा गजभिये,माया रामटेके,वैशाली जिवणे, कार्लेकरताई,भारती निमसटकर,अनिता कोल्हे, अल्का चूनारकर, बेबीताई पडवेकर, नंदा नगराळे,भारती निमसटकर, शारदा झाडे,वैशाली भालशंकर, छाया पाटील,आशा गुरनुले उपस्थित होते.संचालन
वंदना रामटेके यांनी केले.
आभार प्रदर्शन पंचशीला टिपले यांनी केले.