Gadchiroli dist@ news
• माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी काली पूजा महोत्सवाला उपस्थित!!
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
अहेरी : तालुक्यातील मोद्दूमडगु येथील आज श्रीश्री काली पूजा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.”या”काली महापूजा महोत्सवला आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून काली मताचे दर्शन घेतले.काली माता मंदिर दुरुस्ती साठी अजय कंकडलवार कडून आर्थिक मदत देण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो”ही”काली मताची दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.
यावेळी लक्ष्मण कोडापे सरपंच ग्रा.प.नागेपल्ली,बेबीताई मंडल सदस्य ग्रा.प.नागेपल्ली,रंजित हलदार,सदन मालाकर,गुगल मंडल,प्रदीप मंडल,शोभाराणी हलदार,गणेश दास,चिनी बाला,सुवर्णा बाला,सचिन बिश्वास,महेंद्र बालासह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काली पूजा महोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य – गावकरी उपस्थित होते.


