Home Breaking News Chandrapur taluka@ news • चंद्रपूर तालुका शिवसेना तर्फे बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र...

Chandrapur taluka@ news • चंद्रपूर तालुका शिवसेना तर्फे बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले

158

Chandrapur taluka@ news
• चंद्रपूर तालुका शिवसेना तर्फे बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

चंद्रपुर :- हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ग्राम पंचायत, उर्जानगर कार्यालयातील प्रतिमेचे पूजन करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, संघटक संजयकुमार शिंदे, उप तालुका प्रमुख गुरुदास मेश्राम, ग्रा. पं. वरवटच्या माजी सरपंच सुलोचना कोकोड़े, कामगार नेता जगदीश सहारे व समस्त शिवसैनिक यांची उपस्थित होते.