Home Breaking News 🔶साठी बुध्दी नाटी (व्यंग)🔶 🔶🌺सौ. वैजयंती विकास गहुकर सहज...

🔶साठी बुध्दी नाटी (व्यंग)🔶 🔶🌺सौ. वैजयंती विकास गहुकर सहज सुचलं योगागृप मुख्य संयोजिका चंद्रपूर🔶vaijugahukar@gmail.com

393

🔶साठी बुध्दी नाटी (व्यंग)🔶

🔶🌺सौ. वैजयंती विकास गहुकर सहज सुचलं योगागृप मुख्य संयोजिका चंद्रपूर🔶vaijugahukar@gmail.com

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

⏹️बायको देते हाक तर
बुढा होते बहिरा
शेजारीनीची चाहूल येताच
पळते सैरा वैरा //

लोक म्हणते
साठी बुध्दी नाटी
पण याच वयात लोक
लावते आपली मती //

बायको देते लाडू तेव्हा
म्हणते कसा शुगर वाढते
शेजारीण दिला पेढा
लई गोड लागते //

म्हणते इतकं गोड
शरीरा ले चालते
गोड खाल्यांन माणसाले
तर तराई येते //

नका खाऊ आंबट चिम्मट
वयात या खोकला होते
समोर आंबट येताच
तोंडाला लाळ सुटते //