Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर येथे थाटामाटात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली..

Ballarpur city@ news • बल्लारपूर येथे थाटामाटात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली..

36

Ballarpur city@ news
• बल्लारपूर येथे थाटामाटात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली..

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ३९४ जयंती भव्यदिव्य रॅली ढोलतास डीजे व पालकी मिरवणूक काढण्यात आली व पालकी मध्ये शिवाजी महाराज मूर्ती ठेऊन सुरुवात झाली व प्रत्येक चौक येथे विविध खानपान आयोजित केले होते. राजेंद्र प्रसाद वॉर्ड मसाला भात वाटप. विद्या नगर वॉर्ड मट्टा वाटप. महाराणा प्रताप वॉर्ड बुंदी वाटप तर बालाजी वॉर्ड येथे स्मार्ट बाजार तर्फे कोल्डड्रिंग वाटप करण्यात आले होते. रॅलीला सुरवात डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड इतून सुरुवात होऊन विद्यानगर वॉर्ड पंचशील चौक जयभिम चौक महाराणा प्रताप वॉर्ड बालाजी कॉम्प्लेक्स मार्गे पुराना बस्टॉप होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज येथे समाप्त झाली..
ही रॅली शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती तर्फे आयोजित केली होती..

उपस्थित बल्लारपूर पोलीस निरीक्षक नवनियुक्त असिफरजा शेक यांना छत्रपती शिवाजी महाराज समिती तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. समिती संस्थापक उमेश कुंडले. अध्यक्ष शुभम कंनोजवार. उपाध्यक्ष बादल मेश्राम. संदीप ताडुलवार विक्की माणुसमारे राहुल हेडाऊ चेतन मंगाम कार्तिक जिवतोळे गौरव नाडामवार निखिल मेकलवार सोनू तुरानकर योगेश चौधरी अनिल कश्यप योगेश हांडे प्रथम शेंडे मनीष कावळे शंकर ताडूलवार निलेश सोनटक्के संदीप शेंडे चिंटू पोतर्लावार संकेत खणके सुरज ताडूलवार सर्व शिवप्रेमी यांनी वेळेवर परिश्रम घेऊन रॅली काढण्यात योगदान दिले असून सर्वांन कडून उपस्थित सर्व शिवप्रेमी यांचे आभार मानले..