Home Breaking News Varora city News • आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आणि रिसर्च स्कॉलर यांनी...

Varora city News • आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आणि रिसर्च स्कॉलर यांनी तयार केलेल्या फरनेस ला भारत सरकारचे पेटंट मिळाले

30

Varora city News
• आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आणि रिसर्च स्कॉलर यांनी तयार केलेल्या फरनेस ला भारत सरकारचे पेटंट मिळाले

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधि,चंद्रपूर

वरोरा:आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये कार्यशील असे प्राचार्य डॉ मृणाल काळे सर आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि कॉलेजच्या विकासासाठी काही ना काही नवीन असे कार्य आणि नवनविन प्रयोग करत असतात . असेच एक महत्त्वाचे म्हणजेच आनंद निकेतन महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. निलेश उगेमुगे सर आणि डॉ. अशोक मिस्त्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च स्कॉलर इशरथ अन्सारी, अश्विनी पुसदेकर, श्रुती ढाले, प्रचिता पाटील, अक्षय पिंपळकर, श्रुती ढाले, सुप्रिया क्षेत्रफाल यांनी एक इलेक्ट्रिक फरनेस तयार केले आणि या फरनेस साठी यांना भारत सरकारचे पेटंट म्हणून अवार्ड करण्यात आले . यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये यांचे भरभरून कौतुक केल्या जात आहे .