Home Breaking News Ghugus • भाजपा पक्ष म्हणजे एक परिवार : विवेक बोढे •...

Ghugus • भाजपा पक्ष म्हणजे एक परिवार : विवेक बोढे • घुग्घुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे भाजपा स्थापना दिन साजरा

83
Oplus_16908288

#Ghugus

• भाजपा पक्ष म्हणजे एक परिवार : विवेक बोढे

• घुग्घुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे भाजपा स्थापना दिन साजरा

सुवर्ण भारत : पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर 

घुग्गुस: सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा मध्ये ६ एप्रिल रोजी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

भाजपाच्या निष्ठावंत मेहनती कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण करून ध्येयपूर्ती केली. वाढता जनाधार, वाढता विश्वास याबद्दल भाजपातर्फे महाराष्ट्राचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी भाजपा नेते नामदेव डाहुले व विनोद चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, घुग्घुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राने भाजपा सदस्यता नोंदणीत आघाडी घेतली आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हजारांच्यावर भाजपाच्या सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे

सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शन पाहण्यात आले. महाराष्ट्रात एकाच वेळी १२ लक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, जिल्हा सचिव विनोद चौधरी, निरीक्षण तांड्रा, धनराज पारखी,साजन गोहणे,सुरेंद्र भोंगळे,हसन शेख, संजय भोंगळे,सुशील डांगे,सिनु कोत्तुर,बबलू सातपुते,सौरभ घोडके,योगेश घोडके,रवी घोडके,अजगर खान,सचिन कोंडावार,आशिष वाढई,पवन शेरकी, अजय चालेकर,माकांत बल्की,अविनाश डोहे,ओम गोरडे,नेहाल मडचाबे,प्रदीप मडावी,अफरोज खान,मारोती मांढरे,हेमंत कुमार,पीयूष चंदेल,श्रेयस पाटील,अमन शेख,सोहेल शेख,इरशाद कुरेशी,,श्रीकांत अगदारी,वैभव बरडे,अण्णा कदम,सुनील राम,श्रीकांत सावे,दिनेश बांगडे,राजेंद्र लुटे,रवी चुने,तुळशीदास ढवस,सतीश बोंडे,कोमल ठाकरे,किरण बोढे,सुचिता लुटे,वैशाली ढवस,सुनीता घिवे,सुनीता पाटील,मुक्ता धाबेकर,राखी डांगे,नीतू चौधरी,लता रोगे,अमिना बेगम,सुरेखा डाखरे,शांता देठे,अर्चना पाझरे,ज्योत्सना वनकर,साधना कागदेलवार,वंदना मुळेवार,अर्चना लेंडे,शुभांगी दडमल,गीता पाचभाई,चंद्रकला मने,सुनीता दाढे,छाया गोरकार,शोभा चिंचोलकर,कल्पना कोयडवार,मीनाक्षी दाढे,शशिकला नांदे,बेबी चिंचोलकर,दुर्गा बावणे,ममता मोरे आदींची उपस्थित होती.