Home Breaking News प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरेंच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी !

प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरेंच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी !

31
Oplus_131072

प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरेंच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी !

किनवट -विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं कलाकुंजच्या सुपरिचित रांगोळी आर्टिस्ट कु.साक्षी वाडगूरे यांनी नुकतीच हैद्राबादला भेट दिली.
त्या वेळी त्यांनी ह्या बड्या शहरातील हुसेन सागरसह अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.
या वेळी त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्या सोबत त्यांच्या जीवलग मैत्रिणी स्नेहल सोनूले,रिया नार्लेवार तन्नु पवार,तृप्ती पवार, आकांक्षा शिंदे,निकीता शिंदे,ह्या सहभागी झाल्या होत्या.
चार पाच दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी हैद्राबाद व या परिसरातील भागातील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.