Home Breaking News बुलडाणा :सहा हजारांवर रुग्णावर सुरू आहेत उपचार;आजपर्यंत 254 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

बुलडाणा :सहा हजारांवर रुग्णावर सुरू आहेत उपचार;आजपर्यंत 254 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

81

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3391 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2665 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 726 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 576 व रॅपीड टेस्टमधील 150 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 891 तर रॅपिड टेस्टमधील 1794 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2665 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 123, बुलडाणा तालुका : माळवंडी 1, साखळी बू 1, हतेडी 3, झरी 1, सुंदरखेड 8, अंबोडा 1, खुपगाव 1, बाभुळखेड 1, दुधा 2, शेकापुर 1, देवपूर 1, पांगरी 1, शिरपूर 1, सातगाव 1, गोंधनखेड 1, खामगांव शहर : 15, खामगांव तालुका : सुटाळा 1, जयरामगड 1, कांचनपुर 1, माक्ता 1, नांदुरा तालुका : खैरा 1, वडनेर 3, तांदुळवाडी 1, बरफगाव 2, नारखेड 1, शिरसोडी 1, मलकापूर शहर : 114, मलकापूर तालुका : जांबुळ धाबा 2, देवधाबा 2, धरणगाव 2, पिंपळखुटा 1, दसरखेड 1, झोडगा 1, दुधलगाव बू 1, लोन वडी 2, भालेगाव 2, कुंड खू 2, कुंड बू 2, वाघुड 1, चिखली शहर : 34, चिखली तालुका : अमडापुर 1, मेरा बु 1, हातनी 2, शेलूद 1, भरोसा 1, आंधाई 1, पळसखेड सपकाळ 1, सवणा 4, सातगाव भुसारी 2, दहिगाव 1, पळसखेड दोलत 2, धोत्रा भनगोजी 2, पाटोदा 1, करणखेड 1, बारलिंगा 1, चांधई 1, रोहडा 1, भालगाव 1, पिंपरी आंधळे 1, लोणी 2, मलगणी 1, मुंगसरी 1, पाटोदा 1, गोद्री 2, पेठ 1, बोरगाव काकडे 1, खंडाळा 1, मुरादपुर 1, सिं. राजा शहर : 25, सि. राजा तालुका : अंचली 5, उमरद 1, साखर खेरडा 3, धानोरा 1, हिवरखेड 1, कंडारी 3, खामगांव 1, शेंदुर्जन 1, बूट्टा 1, गोरेगाव 1, सोयदेव 1, दत्तापुर 1, धंदरवाडी 1, सावखेड तेजन 1, उगला 3, जांभोरा 1, लिंगा 1, सोनोशी 1, कि. राजा 1, वरुडी 1, उमरखेड 1, रुम्हणा 1, मोताळा तालुका : दाभा 1, पि. देवी 1, धा. बढे 3, पोफळी 1, रोहिणखेड 4, निपाणा 1, जयपूर 1, फर्दापूर 1, चींचपुर 4, इब्राहिम पूर 3, राजूर 2, माकोडी 2, पि. गवळी 3, आव्हा 2, मूर्ती 1, सावरगाव 1, मोताळा शहर : 11, शेगांव शहर : 46, शेगांव तालुका : चिंचोली 1, भुई 1, वरखेड 1, जवळा 2, तरोडा 1, सगोडा 1, हिंगणा 2, कनारखेड 1, संग्रामपूर तालुका : सोनाला 5, टुनकी 6, पिंपरी 1, भोन 1, वानखेड 2, मारोड 1, बावणबीर 1, शेवगा 1, चौंढी 1, टाकलेश्र्वर 1, चोहत्ता 1, कोलद 2, वडगाव वान 1, काटेल 1, एकलारा 1, लाडनापुर 1, सगोडा 2, कथारगव 1, उमरा 1, बोडखा 2, जळगांव जामोद शहर : 15, जळगांव जामोद तालुका : आसलगाव 2, जामोद 1, पळशी सूपो 2, अकोला खुर्द 2, भेंडवळ 3, सुकळी 1, उमापुर 3, हणवतखेड 1, खेर्डा 1, पि. काळे 6, पिंपरी खोद्री 2, तिवडी 2, रसुलपुर 4, दादुलगाव 1, दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : दे. मही 1, तुळजापूर 1, जांभोरा 2, निमखेड 1, सतेगाव 2, धोत्रा 1, गारखेड 1, लोणार शहर : 18, लोणार तालुका : बिबी 3, पांग्रा 1, देऊळगाव 1, कारेगाव 1, खळेगाव 1, सुलतानपूर 2, पारडी 4, पहूर 1, सावरगाव 1, पिंपळनेर 1, सोमठाना 1, शिवणी 5, नांद्रा 1, देऊळगाव वायसा 2, येवती 2, मेहकर शहर : 18, मेहकर तालुका : कटोली 1, परतापुर 1, अंजनी खू 2, थार 1, शहापूर 2, मुंदेफळ 1, किन्ही 1, कळमेश्वर 1, आरेगाव 1, चिंचोली बोरे 2, कल्याणा 4, करंजी 1, बोरखेडी 1, कासारखेड 1, शेंदला 1, डोणगाव 2, नांदुरा शहर :8, संग्रामपूर शहर :1, मूळ पत्ता रमजाणपुर कारंजा ता. बाळापूर 1, वरणगाव जि. जळगाव 2, अकोट 2, वालसावंगी ता. भोकरदन 1, जालना 1, लोहारा ता बाळापूर 2, ठाणे 1, नांदेड 1, अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 726 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान साई नगर, मलकापूर येथील 86 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 871 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 213352 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 30217 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 30217 आहे.
आज रोजी 3293 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 213352 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 36596 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 30217 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 6125 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 254 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.