Home Breaking News बेळगाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बेळगाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

84

दिपक देशमुख , द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

बेळगाव :- मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये कोरोना असल्याने सर्व धार्मिक कार्यक्रम बंद होते मात्र अता सर्वत्र खुले झाल्याने या पंचक्रोशीतील भव्य दिव्य सप्ताह सुरू आहे या मध्ये अखंड रामकथा हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज.ज्ञानेशवरी पारायण.व विष्णू सहस्त्रनाम सुरू आहे या रामायणातील पठणकार ह.भ.प.अनिल महाराज चेके.हे करित आहे यामध्ये तबला वादक हं.भ.प.शंकर महाराज.ऑरगण वादक हं.भ.प.धनजय महाराज या मध्ये शेवटचे किर्तन हं भं पं प्रकाश महाराज जंजाळ यांचे किर्तन झाले व काल्याचे किर्तन हं भं.पं. तायडे महाराज यांनी सांगता केली या मध्ये हं भं .प.शंकर महाराज आळंदीकर हं.भ.प. सुखदेव महाराज पंढरपूर हं भं पं नांगरे महाराज तसेच काळे महाराज हे उपस्थित होते तसेच श्री संत गजानन महाराज यांच्या वर्धापनदिनानिमित्त गावा मध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि ठिक ठिकाणी अंगणात रांगोळी काढण्यात आली व नंतर भव्य दिव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला.या मध्ये आजुबाजुच्या गावातील भंजनी मंडळी उपस्थित होती.