Home Breaking News Chandrapur @city news चंद्रपूरचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचा पोलिस...

Chandrapur @city news चंद्रपूरचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचा पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने सत्कार!

216

Chandrapur @city news

चंद्रपूरचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचा पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने सत्कार!

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपूर: शुक्रवार दि. 28 ऑक्टोंबरला दुपारी पोलिस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने या जिल्ह्याचा पदभार स्विकारणारे नवनियुक्त पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे ,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सद्दाम अन्सारी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दिलीप उरकुंदे या शिवाय
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष साविता खुटेमाटे ,अनिता बोनगिरवार,श्रद्धा निकोडे व अन्य पदाधिका-यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या असोसिएशनचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे हे असुन महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे रास्त मागण्यांसाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. हे विशेष!