Home Breaking News Gadchiroli @dist news राजपूर प्याच यांच्या वतीने R.R.S.B. प्रीमियर लिंग यांच्या...

Gadchiroli @dist news राजपूर प्याच यांच्या वतीने R.R.S.B. प्रीमियर लिंग यांच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट सामने स्पर्धेचे उदघाटन..! कार्यक्रमाचे उद्घाटक : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न.! पहिला पारितोषिक आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आधारस्तंभ दीपक दादा आत्राम माजी आमदार ,व अजय कंकडालवार माजी जी. प.अध्यक्ष गडचिरोली यांचं कडून

109

Gadchiroli @dist news

राजपूर प्याच यांच्या वतीने R.R.S.B. प्रीमियर लिंग यांच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट सामने स्पर्धेचे उदघाटन..!

कार्यक्रमाचे उद्घाटक : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न.!

पहिला पारितोषिक आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आधारस्तंभ दीपक दादा आत्राम माजी आमदार ,व अजय कंकडालवार माजी जी. प.अध्यक्ष गडचिरोली यांचं कडून

अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.राजपूर प्याच येथे अनिल भाऊ गुरनुले यांच्या भव्य पटांगणात क्रिकेट स्पर्धेचे उदघाटनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार होते.

कार्यक्रमच्या यशस्वितेसाटि मंडळाचे अध्यक्ष मनोज पुसू वड्डे उपाध्यक्ष नरेश आत्राम,कोषाध्यकक्ष शैलेश वेलादी, सचिव सुनील आत्राम, क्रीडा प्रमुख:-रामलू कुळमेत,पांडुरंग बोमकटीवार होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता ताई कुस्नके माजी जी. प.सदस्य , च्याया ताई प.स. माजी सदस्य,मा..पिंटू कुस्नाके माजी सरपंच आलापाली तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्तानी विराजमान होते , विशाल रापलिवार,संदीप भडके, जुलेक शेख,तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.विजय आत्राम सरपंच वेलगूर. उमेश मोहुर्ले. श्रीनिवास आलम गणेश चौधरी महगाव.कार्तिक तोगम माजी उप सरपंच मरपल्ली,तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते..!!