Home कृषी Chandrapur @ city news भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसी...

Chandrapur @ city news भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसी पालनी केले मसाला भात व खीरचे वाटप

148

Chandrapur @city news

■ भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसी पालनी केले मसाला भात व खीरचे वाटप

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपूर :भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त शहरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्यात आले होते. तसेच बंगाली कॅम्प येथे चंदन पाल भाजपा युवा नेता तथा जिल्हा महानगर सचिव यांच्या तर्फे कालीमाता मंदिरात देवराव भोंगळे यांच्या नावाने आरती व पुजन केले.

बंगाली कॅम्प चौका लगत एक पेन्डालमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. लगेच स्वादीष्ट मसाला भात व पोष्टीक सुखामेवायुक्त खीरचे वाटप करण्यात आले.

मोठ्या संख्येने उपस्थित जनतेनी त्याचा लाभ घेतला. तेव्हा कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महानगर महामंत्री रवि गुरनुले, भाजपा अनु. जमाती मोर्चा चे जिल्हाअध्यक्ष धनराज कोवे, भाजपा उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी, बंगाली कॅम्प मंडळचे अध्यक्ष दिनकर सोमलक उत्तर मंडळाचे अध्यक्ष विट्ठल डुकरे, प्रलय सरकार, संजय पटले, बाला चक्रवर्ती, बिदेश शहा, अमोल नागराळे, कविता जाधव, सुनिल गोंगले, मंगेश कोसुरकर, निलेश वाणी, अनुप देबनाथ, आशु रॉय, महतोश रॉय, परतोष बिस्वास, प्रदीप बिसावा, प्रशा