Home Breaking News बल्लारपूर- चंद्रपूर महामार्गावरील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना भक्तांचा भावनेला ठेस लोकांमध्ये...

बल्लारपूर- चंद्रपूर महामार्गावरील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना भक्तांचा भावनेला ठेस लोकांमध्ये आक्रोश

278

■ बल्लारपूर- चंद्रपूर महामार्गावरील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना

■ भक्तांचा भावनेला ठेस लोकांमध्ये आक्रोश

सुवर्ण भारत:रोहन कळसकर
विशेष तालुका प्रतिनिधी बल्लारपूर

बल्लारपूर:अनेक वर्षांपासून बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावर स्थित असलेल्या. निर्मल धाबा या समोरील असलेल्या हनुमान मंदिर ज्या ठिकाणी लोक नतमस्तक होतात. श्रद्धा भावनेने मंगळवार शनिवार त्या ठिकाणी पूजा रचना करतात. त्याच ठिकाणी काल रात्रीला अधर्मी असामाजिक लोकांनी मंदिरातील मूर्ती तोडून फेकली यावर अनेक भक्तांचे मन दुखावले गेलेले आहे.

पहाटे लोकांना माहीत होतास लोकांनी त्या ठिकाणी गोळा होऊन पोलीस प्रशासनाला बोलवण्यात आले.

व मोठ्या संख्येत भक्तजन उपस्थित आहेत व पोलीस प्रशासन आपले पुढील काम करीत आहेत.