Ghugus @city news
■ लाॅयड्स मेटल उद्योग कंपनीत १८० दिवस किलन पार यशस्वी
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधि,चंद्रपुर
घुग्घुस दि. १० डिसेंबर २०२२ शनिवार सकाळ रोजी लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड उद्योग सहा महिने होऊन ५०० किलन २६ वर्ष पार होऊन पहिल्यांदाच आज ८५१ मैटीक टन आतापर्यंत सवो॔त्तम उत्पादक दिवस म्हणून सर्व कामगारांना उद्योगाचे अध्यक्ष मुकेश गुप्ता यांनी अभिनंदन केले.
यंग ऑफिसर चिराग पाटील यांच्याहस्ते केक कापून सर्व स्टाफ,स्थायी,अस्थायी कर्मचाऱ्यांना एक परिवारातील सदस्य आहे,पुन्हा समोर सर्व कामगार मिळुन यशस्वी करु असे प्रतिपादन युनिट हेड संजय कुमार सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
