Home Breaking News Ballarpur taluka@ news युवा नेते संदीप पोड़े यांचा भाजपा जिल्हा अध्यक्ष...

Ballarpur taluka@ news युवा नेते संदीप पोड़े यांचा भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोगळे केले सत्कार

108

Ballarpur taluka@ news

■ युवा नेते संदीप पोड़े यांचा भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोगळे केले सत्कार

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर:भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे
यांनी भाजपा मध्ये कार्य करत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शनातं १ वर्ष पूर्ण झाले व संदीप पोडे यांचा कार्याची दखल घेत.

भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष देवराव भोगळे यांनी संदीप पोडे यांचा ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्गुस येथे सत्कार करून केले. देवराव भोंगळे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याच प्रकारचं कार्य समोर देखील सुरु ठेवण्या करिता जिल्हा अध्यक्ष देवराव यांनी सांगितले या वेढी या प्रकारचं कार्य संदीप पोडे नेहमी सुरु ठेवणार ही अपेक्षा सून विश्वास आमचा कार्यकर्त्यांवर आहे.

देवराव भोगळे यांनी म्हणाले यावेळी प्रामुख्याने उपास्थित म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा विवेक बोढे, जिल्हा संघटन महामंत्री भाजपा युवा मोर्चा मिथिलेश पान्डे, रामभाऊ दुर्योधन, कामगार आघाडी जिल्हा सचिव योगेंद्र केवट,कामगार आघाडी मोर्चा के सुरज सिंग, यांनी सुद्धा उपास्थित होते व या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संदिप श्रीहरी पोडे यांना शुभेच्छा दिल्या व या समोर देखील याच प्रकारे जनतेचा सेवे साठी तत्पर राहु असं विश्वास व्यक्त केला.