Home Breaking News ballarpur city @news • तेलगु समाज कब्रस्तान जवळील अतिक्रमण हटवा न.प.मुख्याधिकारीषी मांगनी…!

ballarpur city @news • तेलगु समाज कब्रस्तान जवळील अतिक्रमण हटवा न.प.मुख्याधिकारीषी मांगनी…!

85

ballarpur city @news
• तेलगु समाज कब्रस्तान जवळील अतिक्रमण हटवा न.प.मुख्याधिकारीषी मांगनी…!

सुवर्ण भारत: ताहीर शेख
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर:तेलगु समाज एकता समिति द्वारा नगर पालिका मुख्याधिकरी यांना तेलगु भाषिक लोकना देण्यात आलेले कब्रस्तान जेवळील झाड़े जुड़पे व अतिक्रमण हटविन्याकरीता संम्मका-सरक्का समितिचे अध्यक्ष जयराज कड़े समिति मार्गदर्शन यांचा मार्गदर्शनाथ शिष्टमंडल द्वारा निवेदन देण्यात आले या अनुसंगाने मुख्यधिकारी यांना माहिती देण्यात आली की भगतसिंह वार्डतिल काही लोकनीं घरे व बकरी पालन व कुकुट पालनव वाडी साठी जगा अतिक्रमण केली आहे.विशेष म्हणजे पूर्वजची समाधी ही सुददा अतिक्रमण मध्ये आत घेऊन थोड़ फोड़ करण्यात आली आहे.

निवेदन द्वारा माहिती देण्यात आलेली आहे. व या अतिक्रमण मुळे एकच शवा वर दूसरे शव गाडव्यात येत आहे. त्या मुळे त्या शवाची विडंबना होत आहे. तरी येथील केलेले अतिक्रमण तत्काल हतविन्यात यावे तसेच या कब्रस्तान येतील झाड़े झुंड़पी जास्त प्रमाणात असल्यास मुळे ही झाड़े झुंड़पी साफ करण्याची निवेदन देण्यात आले. यावेळी तेलगु समाज एकता समिति अध्यक्ष शंकर महाकाली, उपाध्यक्ष, श्रीनिवास सिंगाराव,सचिव संजीव सुद्दाला, कोषाध्यक्ष तिरुपति दासरी, सामाजिक कार्यकर्ता जगदीश पेद्दापेलीवार,संजु कुडशेट्टी,प्रशांत आकुला,श्रीकांत नेरवटला,सागर पेरका,दाशांत आकुला,मलेश दरपाली,श्रवण शिवनकर,राहुल ताद्रा,साई येगुनवार,रोहित जक्कू, रिषभ बेब्बीलवार तेलगु समाज कार्यकर्ता उपस्थित होते.