Home कृषी korpna taluka@ news ■ नारंडा गाव मध्ये दारूचा महापूर ■...

korpna taluka@ news ■ नारंडा गाव मध्ये दारूचा महापूर ■ अवैद्य देशी दारू चे दुकान बंद करण्यात चा इशारा. तंटामुक्ती :अध्यक्ष बंडू बोढे

146

korpna taluka@ news

■ नारंडा गाव मध्ये दारूचा महापूर

■ अवैद्य देशी दारू चे दुकान बंद करण्यात चा इशारा. तंटामुक्ती :अध्यक्ष बंडू बोढे

सुवर्ण भारत:मंगेश तिखट
विशेष जिल्हा प्रतिनिधी

कोरपना:तालुक्यातील नारंडा गावा मध्ये खुलेआम देशी दारू जोमात विक्री अवैध पने चालू आहे. गावातील रस्त्यानी जात असताना स्त्रियांना त्रास होत असतात. दारू डे लोक गावा मध्ये रस्त्यानी पडून असतात व कमी वायचे तरुण सुशक्षित शिक्षण घेणारे मुले दारू च्या आहारी जात आहे. दारू विक्री लोकांना पोलीस धाक सुद्धा नाही आहे.पोलीस आधिकारी समोर दारू विक्री करतात त्याच्या वर कोणती हि कारवाई करत नाही
नारंडा इथे धडक देऊन नारंडा गावातील बिना लायसन देशी भटी दारू चे दुकान बंद करण्यात यावी. नारंडा गावातील दारू बंदी न झाल्यास समोर चा कायदा हातात घेण्यात येईल. कोरपना पोलीस स्टेशन ला इशारा .