Home Breaking News mul taluka@ news • मुल तालुका शिवसेना (ठाकरे गट) तर्फे शिवजयंती साजरी

mul taluka@ news • मुल तालुका शिवसेना (ठाकरे गट) तर्फे शिवजयंती साजरी

161

mul taluka@ news
• मुल तालुका शिवसेना (ठाकरे गट) तर्फे शिवजयंती साजरी

सुवर्ण भारत: ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

मुल येथे हिंदू मुस्लिम समाजाचे एकोप्याचे दर्शन!
१० मार्च मुल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली,छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला मालार्पन करून भव्य शोभायात्रा काढन्यात आली, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात शिवसेना युवा नेते महेश चौधरी तसेच माजी तालुका प्रमुख सुनील काले तसेच मनोज मोहुर्ले प्र.शहर प्रमुख यांचे उपस्थित शोभायात्रे चे आयोजन करण्यात आले,
यावेळी शोभा यात्रा सोमनाथ रोड येथुन असंख्य शिवसैनिका समवेत शोभा यात्रेला सुरूवात झाली.शोभा यात्रा ही मस्जिद सामोर पोहचली असता मुस्लिम बांधवानी छत्रपति शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला मालार्पण करून शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तथा सर्व पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेली स्वता मूल पोलिस स्टेशन चे नवनियुक्त थानेदार परतेकी साहेब पुढ़ाकार घेऊन समाज एकोपा राहाव आनी शहरात सर्व धर्म समभाव राहुन शांतता राहावी याचे संदेश या शिवजंती चे मार्फत देन्यात आले, नंतर शोभा यात्रा गांधी चौक मूल येथे संपन्न झाली, तिथेच भव्य महाप्रसाद चे वितरण करण्यात आले,यावेळी शिवसेना तालुका संघटक रवी शेरकी,शिवसेना माजी तालुका प्रमुख शंकर पाटेवार,युवा नेते ओमदेव मोहूर्ल,यांनी अथक परिश्रम घेतले, यावेळी उपस्थित महिला आघाडी तालुका संघटिका रजनी ताई झाडे,विभाग प्रमुख विनोद चालाख,दिलीप निरुडवार उपतालुका प्रमुख,शरद आत्राम,शाखा प्रमुख हळदी,पंकज शेंडे उपशाखा प्रमुख मुल,अमोल चीचघरे चीचाळा,आकाश कडुकार शाखा प्रमुख चांदापुर,आदित्य मोहुर्ल,तथा असंख्य शिवसैनिक यांचे उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली,
शिवशाही मित्र परिवार यांचे खूप सहकार्य लाभले त्या मुळे शिवसैनिका त्यांचे विशेष आभार